• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: मुंबई मेट्रोचा 'हा' सहावा बोगदा कुलाबा-वांद्रे-सीप्झला जोडणार एकसंध
  • VIDEO: मुंबई मेट्रोचा 'हा' सहावा बोगदा कुलाबा-वांद्रे-सीप्झला जोडणार एकसंध

    News18 Lokmat | Published On: Feb 21, 2019 09:54 AM IST | Updated On: Feb 21, 2019 10:20 AM IST

    मुंबई, 21 फेब्रुवारी : कुलाबा-वांद्रे-सीप्झ मुंबई मेट्रो-3 मार्गिकेच्या पॅकेज 6 मधील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ टी-2 ते सहार रोड दरम्यानचा 692 मीटर लांबीचा बोगदा बुधवारी पूर्ण करण्यात आला. 160 दिवसांत हे काम पूर्ण करण्यात आलं आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या स्थानकाच्या जवळून जाणाऱ्या तानसा जलवाहिनीला धक्काही न लावता हे काम पूर्ण झालं आहे. 150 निष्णात इंजिनीअर आणि कामगार या बोगद्यासाठी झटत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी