• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उल्हासनगरमध्ये डान्सबार बाहेर तुफान राडा, चौघांना बेदम मारहाण
  • VIDEO : उल्हासनगरमध्ये डान्सबार बाहेर तुफान राडा, चौघांना बेदम मारहाण

    News18 Lokmat | Published On: Nov 8, 2019 11:01 AM IST | Updated On: Nov 8, 2019 12:17 PM IST

    उल्हासनगर, 08 नोव्हेंबर : उल्हासनगरमध्ये डान्सबारच्या बाहेर पार्किंगच्या वादातून मोठी हाणामारी झाली. मंगळवारी मध्यरात्री घडलेला हा प्रकार शेजारच्या सीसीटीव्हीत कैद झाला. या डान्सबारच्या बाहेर बरीच गर्दी दिसत होती. मध्यरात्री जवळपास ६ ते ७ जणांच्या टोळक्यानं चौघांना जबर मारहाण केल्याचं सीसीटीव्हीत कैद झालं. यात एक तरुण जखमी झाल्याचीही माहिती मिळत आहे. या प्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी