• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ते 50 लाख कुणाचे पकडले गेले? चंद्रकांत खैरेंचा दानवेंना सवाल
  • VIDEO : ते 50 लाख कुणाचे पकडले गेले? चंद्रकांत खैरेंचा दानवेंना सवाल

    News18 Lokmat | Published On: May 4, 2019 04:32 PM IST | Updated On: May 4, 2019 04:32 PM IST

    औरंगाबाद, 04 मे : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी जावई हर्षवर्धन जाधव यांना माझ्याविरोधात आर्थिक रसद पुरवली, असा गंभीर आरोप शिवसेनेचे विद्यमान खासदार चंद्रकांत खैरे यांनी केली. तसंच दानवे यांनी पाठवलेले 50 लाख पकडले गेले. मात्र, त्यांनी वजन वापरून सोडवले, याची चौकशी करा खरं काय समोर येईल, असा धक्कादायक आरोपही खैरेंनी केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी