• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : रेल्वेसमोर एक नाही तब्बल 3 सिंहांचा ठिय्या, पुढे काय घडलं?
  • VIDEO : रेल्वेसमोर एक नाही तब्बल 3 सिंहांचा ठिय्या, पुढे काय घडलं?

    News18 Lokmat | Published On: Apr 5, 2019 10:36 PM IST | Updated On: Apr 5, 2019 10:36 PM IST

    05 एप्रिल : गुजरातमधील अमरेलीमध्ये रेल्वे रुळावर सिंहांनी ठिय्या मांडल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रुळावर एक नाहीतर तब्बल 3 सिंहांनी रेल्वेसमोर ठिय्या मांडला होता. रेल्वेच्या मोटरमॅनने हाॅर्न वाजवूनही सिंहांनी काही रुळावरून बाजूला होण्याचं नाव घेतलं नाही. जवळपास 20 मिनिटं तिन्ही सिंह रुळावर ठाण मांडून होते. अखेर काही वेळानंतर सिंह रुळावरून बाजूला झाले त्यामुळे रेल्वेला पुढे जाता आलं. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी