• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राज्यात यात्रांचा पूर, बीडमध्ये पिकविम्यासाठी बळीराजा 25 किमी पायी निघाला!
  • VIDEO : राज्यात यात्रांचा पूर, बीडमध्ये पिकविम्यासाठी बळीराजा 25 किमी पायी निघाला!

    News18 Lokmat | Published On: Sep 13, 2019 09:55 PM IST | Updated On: Sep 13, 2019 09:55 PM IST

    बीड, 13 सप्टेंबर : बीडमध्ये शेकडो दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या विरोधात तब्बल 25 किलोमीटरचा पायी मोर्चा काढला. या मोर्चात अंबाजोगाई तालुक्यातील आपेगाव, जनपूर, धानोरा, कोपरा या गावासह 15 गावचे शेतकरी मोठ्या संख्येनं सहभागी झाले. दुष्काळात सर्व पीकं जळून गेलंय. तरीही शेतकऱ्यांना अद्याप पीकविम्याचा लाभ मिळालेला नाही.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी