• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'मातोश्री'वरून 25 वेळा फोन आले, काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट
  • VIDEO : 'मातोश्री'वरून 25 वेळा फोन आले, काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचा गौप्यस्फोट

    News18 Lokmat | Published On: Aug 1, 2019 07:00 PM IST | Updated On: Aug 1, 2019 07:00 PM IST

    चंद्रपूर, 01 ऑगस्ट : भाजपनं राधाकृष्ण विखे पाटलांना आपल्या गळाला लावून मोठा राजकीय भूकंप घडवला. त्यानंतर आता शिवसेनाही राजकीय भूकंप घडवण्याच्या बेतात आहे का असा प्रश्न निर्माण झाला. काँग्रेसचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी एक मोठा गौप्यस्फोट केला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी