• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मोदींच्या सभेसाठी बोलावले 21 पंडित, काय आहे कारण?
  • VIDEO : मोदींच्या सभेसाठी बोलावले 21 पंडित, काय आहे कारण?

    News18 Lokmat | Published On: Apr 26, 2019 04:16 PM IST | Updated On: Apr 26, 2019 04:16 PM IST

    मुंबई, 26 एप्रिल : मुंबईत आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होणार आहे. या सभेची जोरदार तयारी सुरू आहे. सभेसाठी 21 पंडितांना बोलवलं जाणार आहे. हे पंडित शंखनाद करतील आणि विजयासाठी मंत्रोच्चारणही करणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading