• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भाजपमध्ये येण्यासाठी 17 आमदार लाईनमध्ये उभे, दानवेंचा दावा
  • VIDEO : भाजपमध्ये येण्यासाठी 17 आमदार लाईनमध्ये उभे, दानवेंचा दावा

    News18 Lokmat | Published On: Aug 27, 2019 04:35 PM IST | Updated On: Aug 27, 2019 04:35 PM IST

    जालना, 27 ऑगस्ट : भाजपमध्ये मेगाभरती सुरूच आहे. भाजपचे खासदार रावसाहेब दानवे यांनी आणखी 17 आमदार रांगेत उभे असून लवकरच 4 आमदार पक्षात प्रवेश करणार असल्याचा दावा केला आहे. ते जालन्यात बोलत होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading