• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : पुण्यात साखर झोपेत असलेल्या 15 जणांवर काळाचा घाला; घटनास्थळाचा आढावा
  • VIDEO : पुण्यात साखर झोपेत असलेल्या 15 जणांवर काळाचा घाला; घटनास्थळाचा आढावा

    News18 Lokmat | Published On: Jun 29, 2019 08:10 PM IST | Updated On: Jun 29, 2019 08:10 PM IST

    पुणे, 29 जून : पुण्यात कोंढवा भागातील 'आल्कन स्टायलस' सोसायटीची संरक्षक भिंत कोसळल्याने झोपेत असलेल्या 15 मजुरांचा भिंतीखाली दबून मृत्यू झाला. मध्यरात्री दोनच्या सुमारास घडलेल्या या दुर्घटनेचे सीसीटीव्ही फुटेज न्यूज18 लोकमतच्या हाती लागले आहेत. ही घटना नेमकी कशी घडली? याचा आढावा घेतला आहे न्यूज18 लोकमतचे प्रतिनिधी वैभव सोनवणे यांनी.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी