• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : भारताचे चोख प्रत्युत्तर, 100 सेकंदात परराष्ट्र मंत्रालयाची UNCUT पत्रकार परिषद
  • VIDEO : भारताचे चोख प्रत्युत्तर, 100 सेकंदात परराष्ट्र मंत्रालयाची UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: Feb 27, 2019 03:49 PM IST | Updated On: Feb 27, 2019 03:49 PM IST

    27 फेब्रुवारी : भारतीय वायू दलाच्या एअर स्ट्राइकनंतर भारत आणि पाकिस्तान सीमारेषेवर तणाव वाढला आहे. परराष्ट्रमंत्रालयाचे प्रवक्ते रविश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. 'पाकिस्तानने भारताच्या लष्करी तळांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. भारताने पाकिस्तानचे एक लढाऊ विमान भारताने पाडले आहे. पाकिस्तानच्या हद्दीत हे विमान पाडले. परंतु, भारताने मिग 21 विमान गमावले आहे,' अशी माहिती रविश कुमार यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी