• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आपलंच चित्र पाहून उदयनराजे झाले भावूक, चित्रकाराची थोपाटली पाठ
  • VIDEO : आपलंच चित्र पाहून उदयनराजे झाले भावूक, चित्रकाराची थोपाटली पाठ

    News18 Lokmat | Published On: Feb 24, 2019 09:59 PM IST | Updated On: Feb 24, 2019 10:00 PM IST

    जितेंद्र जाधव, 24 फेब्रुवारी : साताऱ्याचे राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले यांचा आज वाढदिवस आहे. परंतु, राजेंनी पुलवामा येथे झालेल्या शहीद झालेल्या जवानांना समर्पित करीत आपला वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला. मात्र, सुनील पाटील या चित्रकाराने उदयनराजेंचे हुबेहुब चित्र साकारुन उदयराजेंना भेट दिली. हे हुबेहुब दिसणारे चित्र पाहून उदयराजेंही अवाक् झाले आणि त्यांनी चित्रकाराला शुभेच्छा दिल्या. काही दिवसांपूर्वीच उदयनराजे यांच्या एका चाहत्याने त्यांच्यावर गाणं तयार केलं होतं. हे गाणं ऐकून राजेंना अश्रू अनावर झाले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading