• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : '...काय माहिती उद्या पेपरात फोटो येईल', विकीने सांगितला सैनिकाचा अनुभव
  • VIDEO : '...काय माहिती उद्या पेपरात फोटो येईल', विकीने सांगितला सैनिकाचा अनुभव

    News18 Lokmat | Published On: Feb 20, 2019 09:03 PM IST | Updated On: Feb 20, 2019 09:39 PM IST

    20 फेब्रुवारी : 'पुलवामा हल्ल्यात आपल्याच कुटुंबातील एकजण शहीद झाल्यासारखं वाटतं आहे. दहशतवादाशी लढण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. आपलं लष्कर या संदर्भात योग्य ते पाऊल उचलेलं असा मला विश्वास आहे' अशी प्रतिक्रिया बाॅलिवूडचा अभिनेता विकी कौशल याने दिली. दैनिक लोकमतच्या वतीने महाराष्ट्रीयन आॅफ द इयर पुरस्कार सोहळा मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. विकी कौशल यालाही महाराष्ट्रीयन पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी त्याने उरी सिनेमासाठी काश्मिरमध्ये शूटिंग सुरू होतं, त्यावेळीचा किस्सा सांगितला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी