• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सांगली तशी चांगली, पण दाट धुक्यामुळे पांगली
  • VIDEO : सांगली तशी चांगली, पण दाट धुक्यामुळे पांगली

    News18 Lokmat | Published On: Jan 22, 2019 08:16 PM IST | Updated On: Jan 22, 2019 08:20 PM IST

    सांगली, 22 जानेवारी : सांगलीमध्ये तापमान कमी झाल्यानं धुक्याची चादर पसरली होती. आश्चर्य म्हणजे नेहमी थांबून राहणारं धुकं यावेळी मात्र वाहताना पाहायला मिळालं. वाऱ्याच्या वेगाने धुके इकडून तिकडे वाहताना दिसून आले. वातावरणातील अचानक झाल्या बदलामुळे मात्र सांगलीकरांनी गुलाबी थंडीचा अनुभव घेतला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading