• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : तरुणाची कॉलर धरून फरफटत नेलं पोलीस स्टेशनला, तरुणीचा सिंघम अवतार व्हायरल
  • VIDEO : तरुणाची कॉलर धरून फरफटत नेलं पोलीस स्टेशनला, तरुणीचा सिंघम अवतार व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jun 4, 2019 07:13 PM IST | Updated On: Jun 4, 2019 07:25 PM IST

    उत्तर प्रदेश, 04 जून : मुजफ्फरपूरमध्ये एका तरुणीचा सिंघम अवतार पाहण्यास मिळाला. या तरुणीने छेड काढणाऱ्या तरुणाची कॉलर धरून पोलीस स्टेशनमध्ये आणलं आणि त्यानंतर काठीने बेदम झोडपून काढले. या तरुणीचं रौद्ररुप पाहून पोलीसही हैराण झाले. हा रोडरोमिओ हाॅस्टेलबाहेर उभा राहुन तरुणींची छेड काढत होता. त्याने या तरुणी छेड काढली त्यानंतर संतापलेल्या तरुणीने याला मारहाण करत पोलीस स्टेशनपर्यंत चांगलीच वरात काढली. पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी