• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'वायू' गुजरातच्या वेशीवर,वादळापूर्वीच सोमनाथला मोठा तडाखा!
  • VIDEO : 'वायू' गुजरातच्या वेशीवर,वादळापूर्वीच सोमनाथला मोठा तडाखा!

    News18 Lokmat | Published On: Jun 12, 2019 04:55 PM IST | Updated On: Jun 12, 2019 04:55 PM IST

    गुजरात, 12 जून : वायू चक्रीवादळाचा परिणाम गुजरातच्या सोमनाथमध्ये दिसू लागला आहे. सोमनाथजवळच्या वेरावळमध्ये हे चक्रीवादळ धडकणार आहे. आतापर्यंत किनाऱ्याजवळ राहणाऱ्या 3 लाख लोकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं आहे. वायू चक्रीवादळ वेरावळपासून जवळपास 300 किलोमीटर अंतरावर असल्याचं सांगण्यात येतं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी