• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : वटपौर्णिमेला महिला करत होत्या पूजा, अचानक झाडाला लागली आग!
  • VIDEO : वटपौर्णिमेला महिला करत होत्या पूजा, अचानक झाडाला लागली आग!

    News18 Lokmat | Published On: Jun 18, 2019 06:47 PM IST | Updated On: Jun 18, 2019 06:47 PM IST

    पनवेल, 18 जून : वटपौर्णिमेच्या दिवशी नवी मुंबईतील पनवेलमधील वडाच्या झाडाची महिला पूजा करत असताना अचानक झाडाला आग लागली. त्यामुळे महिलांची तारांबळ उडाली. मात्र, गावातील तरुणांनी लागलीच पाण्याचा मारा करून या महाकाय वडाच्या झाडाला लागलेली आग विझवली. झाडाला गुंडाळण्यात आलेल्या धाग्यामुळे ही आग लागली पसरत होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी