• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : टेम्पोनं हुल दिल्यानं दुचाकी 360 डिग्री फिरली, महिला थोडक्यात बचावली
  • VIDEO : टेम्पोनं हुल दिल्यानं दुचाकी 360 डिग्री फिरली, महिला थोडक्यात बचावली

    News18 Lokmat | Published On: Jan 17, 2019 05:23 PM IST | Updated On: Jan 17, 2019 05:23 PM IST

    विजय देसाई, 17 जानेवारी : 'काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' या म्हणीला सार्थ ठरवणारी घटना वसईत घडली आहे. वसईतील गिरिज रस्त्यावरील ब्रोनील बिअर बारसमोर एका भरधाव टेम्पोने हुल दिल्यानं दुचाकीवर जाणाऱ्या एका महिलेचा तोल गेला. मात्र तीच दैव बलवत्तर असल्यानं अगदी थोडक्यात बचावली. दुचाकी अक्षरश: 360 अंशात फिरल्यानंतर महिला रस्त्याच्या कडेला फेकली गेली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. विजय देसाई, 17 जानेवारी : 'काळ आला होता, पण वेळ आली नव्हती' या म्हणीला सार्थ ठरवणारी घटना वसईत घडली आहे. वसईतील गिरिज रस्त्यावरील ब्रोनील बिअर बारसमोर एका भरधाव टेम्पोने हुल दिल्यानं दुचाकीवर जाणाऱ्या एका महिलेचा तोल गेला. मात्र तीच दैव बलवत्तर असल्यानं अगदी थोडक्यात बचावली. दुचाकी अक्षरश: 360 अंशात फिरल्यानंतर महिला रस्त्याच्या कडेला फेकली गेली. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी