• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : विसाव्याच्या ठिकाणी फुगड्यांची जुगलबंदी; पाहा वारीतील हलकेफुलके क्षण
  • VIDEO : विसाव्याच्या ठिकाणी फुगड्यांची जुगलबंदी; पाहा वारीतील हलकेफुलके क्षण

    News18 Lokmat | Published On: Jul 2, 2022 02:14 PM IST | Updated On: Jul 2, 2022 02:14 PM IST

    दोन वर्षांनी पुन्हा आषाढी वारीला (Ashadhi Wari 2022) सुरुवात झाली आहे. हरिनामाच्या गजरात वारकरी पंढरीला रवाना झाले आहेत. विठोबा रखुमाईच्या भेटीसाठी संपूर्ण वारकरी आतुर झाले आहेत. वारीत विसाव्याच्या ठिकाणी फुगड्यांची जुगलबंदी होत असते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी