• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सेंट्रल हॉलमध्ये 'वंदे मातरम्' आणि 'मोदी मोदी' जयघोष
  • VIDEO : सेंट्रल हॉलमध्ये 'वंदे मातरम्' आणि 'मोदी मोदी' जयघोष

    News18 Lokmat | Published On: May 25, 2019 06:24 PM IST | Updated On: May 25, 2019 06:24 PM IST

    नवी दिल्ली, 25 मे : आज नवी दिल्लीत एनडीएच्या नवनिर्वाचित खासदारांची बैठक सुरू आहे. या बैठकीत एनडीएच्या नेतेपदी नरेंद्र मोदींची एकमताने निवड करण्यात आली आहे. नेतेपदाची निवड होण्याआधी वंदे मातरम् म्हणण्यात आलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी