• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'लल्लाटी भंडारं...' गाण्यावर राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याचा डान्स व्हायरल
  • VIDEO : 'लल्लाटी भंडारं...' गाण्यावर राष्ट्रवादीच्या माजी मंत्र्याचा डान्स व्हायरल

    News18 Lokmat | Published On: Jan 24, 2019 06:01 PM IST | Updated On: Jan 24, 2019 06:01 PM IST

    जुन्नर, 24 जानेवारी : विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनी चक्क गाण्याच्या तालावर ठेका धरला. आंबेगाव तालुक्यातील नालंदा इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मैदानावर भीमाशंकर करंडक युवक महोत्सवाची अंतिम फेरी सुरु हेती. अभिनेते उपेंद्र लिमये यांच्या आग्रहाखातर विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांनीही तालावर दोन्ही हात वर करून हा असा ठेका धरला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading