• VIDEO : गुंडांनी 'त्याच्या' तोंडात झाडली गोळी

    News18 Lokmat | Published On: Dec 22, 2018 07:24 AM IST | Updated On: Dec 22, 2018 07:24 AM IST

    झाशी, 21 डिसेंबर : रस्ता तयार करण्याचं काम करणाऱ्या एका सुपरवाजरची काह गुंडांनी गोळी झाडून हत्या केली. रस्त्यावर माती टाकण्यावरून झालेल्या वादानंतर त्या गुंडांनी आधी त्या सुपरवाजरला बेदम मारहाण केली. तो त्यांच्या हातपाय पडायला लागला. मात्र, त्याचं काही एक न एकता त्यांनी त्याच्या तोंडात बंदूक रोखली आणि गोळी झाडली. यात त्या सुपरवायजरचा जागेवरच मृत्यू झाला. उत्तर प्रदेशातील झाशीतल्या बघैरा गावात घडलेल्या या घटनेतील सर्व आरोपी फरार असून, टोहरी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading