VIDEO: 'देशाच्या सुरक्षेमध्ये CISFची भूमिका महत्त्वाची'

गाजियाबाद, 10 मार्च : CISF (केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बल) च्या 50 व्या स्थापना दिवसानिमित्त आज उत्तर प्रदेशातील गाजियाबाद येथे परेडटचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी यांनी CISF ची ताकद वाढविण्यासाठी नागरिकांना प्रशिक्षित करणे गरजेचं असल्याचं म्हणाले. तसंच CISF मध्ये मुलींची संख्या उल्लेखनीय असल्याचं म्हणत, आपल्या मुलींना CISF मध्ये पाठवणाऱ्या त्यांच्या माता-पित्यांचं विशेष अभिनंदन केलं. सर्वसामान्य नागरिकांना CISF ची माहिती व्हावी यासाठी सार्वजनिक ठिकाणी डिजीटल बोर्ड लावले जातील असही ते म्हणाले. देशातील नागरिक जेवढे प्रशिक्षित होतील तेवढी सुरक्षा दलाची ताकत वाढेल असंही त्यांनी यावेळी सांगितलं.

  • Share this:

    First published: