VIDEO : छेड काढणाऱ्या युवकाला मुलींनी चपलेनं बड.. बड.. बडवलं

लखनऊ, 30 नोव्हेंबर : छेड काढणाऱ्या एका युवकाला मुलींनी चांगलं चपलेनं बडवलं आणि त्याला पोलिसांच्य हवाली केलं. उत्तर प्रदेशातील बलिया येथे घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झालाय. आशियातील सर्वात मोठ्या धार्मिक मेळावा सद्या बलियामध्ये सुरू आहे. याठिकाणी गुरुवारी सायंकाळी आलेल्या काही मुलिंची एका युवकानं छेड काढली. मात्र, ही चूक करणं त्याला भोवलं. छेड काढणाऱ्या युवकाची त्या मुलींनी चांगली चपलेनं धुलाई केली. एवढ्यावरच त्या थांबल्या नाहीत, तर त्याला फरफटत नेत त्यांनी त्याला पोलिसांच्या हवाली केलं. ही घटना घडली तेव्हा पोलिस घटनास्थळीच होते. मात्र त्यांच्या निष्क्रियतेमुळे मुलींना रुद्रावतार धारण करावा लागला अशी माहिती आहे. युवकाविरूद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Share this:

    First published: