• होम
  • व्हिडिओ
  • आईच्या कुशीतून 8 महिन्यांच्या बाळाला पळवलं, धक्कादायक CCTV VIDEO
  • आईच्या कुशीतून 8 महिन्यांच्या बाळाला पळवलं, धक्कादायक CCTV VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 9, 2019 07:53 AM IST | Updated On: Oct 9, 2019 07:53 AM IST

    मुरादाबाद, 09 ऑक्टोबर: गलशहीद परिसरात बस स्थानकातील धक्कादायक सीसीटीव्ही समोर आला आहे. बस स्थानकात झोपलेल्या 8 महिन्यांच्या बळाला दोघांनी पळवल्याचा प्रकार घडला. स्थानिक पोलिसात तक्रार दाखल, सीसीटीव्हीच्या सहाय्यानं तपास सुरू आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading