• होम
  • व्हिडिओ
  • महाभयंकर! गावकऱ्यांनी लाठ्या-काठ्यांनी मारून वाघिणीला ठार मारलं LIVE VIDEO
  • महाभयंकर! गावकऱ्यांनी लाठ्या-काठ्यांनी मारून वाघिणीला ठार मारलं LIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: Jul 25, 2019 09:56 PM IST | Updated On: Jul 25, 2019 09:56 PM IST

    पिलिभित, 25 जुलै : उत्तर प्रदेशातील पिलिभितमध्ये गावातील लोकांनी एका वाघिणीला काठ्यांनी मारून ठार केले. यावेळी वनविभाग मात्र व्हिडिओ बनविण्यात व्यस्त होता. आता जिल्हाधिकाऱ्यांनी गावकऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी