S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: ..आणि ते जीव धोक्यात घालून अजगरासोबत खेळत राहीले
  • VIDEO: ..आणि ते जीव धोक्यात घालून अजगरासोबत खेळत राहीले

    Published On: Dec 5, 2018 06:11 PM IST | Updated On: Dec 5, 2018 06:18 PM IST

    कन्नोज, 5 डिसेंबर : उत्तर प्रदेशातील कन्नोज जिह्यात शेतशिवाराच्या कडेला निघालेला अजगर बघण्यासाठी शेकडो ग्रामस्थांनी गर्दी केली होती. याची माहिती वन विभालासु्द्धा दिली गेली. मात्र वन विभागाची चमू घटनास्थळावर उशिरा पोहोचली. मात्र, तोपर्यंत तेथे जमलेले काही युवक त्या अजगरासोबत खेळायला लागले. कोणी त्याला डिवचत होतं, तर कोणी फोटो घेत होतं. असा बराच वेळ ग्रामस्थांनी आपला जीव धोक्यात घालून अजगरासोबत खेळत राहिले. आणि जेव्हा मन भरलं तेव्हा त्यांनी त्या अजगराला बंद केलं आणि शेवटी पोहोचलेल्या वन विभागाच्या चमूच्या स्वाधीन केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close