• होम
  • व्हिडिओ
  • गुंडांचा त्रास, अखेर दाम्पत्याने घेतले पेटवून; अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO
  • गुंडांचा त्रास, अखेर दाम्पत्याने घेतले पेटवून; अंगाचा थरकाप उडवणारा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 28, 2019 05:53 PM IST | Updated On: Aug 28, 2019 05:53 PM IST

    मथुरा, 28 ऑगस्ट : उत्तर प्रदेशातील मथुरा इथं दाम्पत्यानं आत्मदहन केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. परिसरातल्या गुंडांची या दाम्पत्यानं अनेकदा पोलीस ठाण्यात तक्रार केली. पण या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यानंतर अखेर निराश झालेल्या दाम्पत्यानं आत्मदहनाचा प्रयत्न केला. गंभीर जखमी झालेल्या दोघांवर रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी