• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : फक्त फितुरांच्याच पालख्या उचलायच्या का? कट्टर शिवसैनिक भाजपच्या वाटेवर?
  • SPECIAL REPORT : फक्त फितुरांच्याच पालख्या उचलायच्या का? कट्टर शिवसैनिक भाजपच्या वाटेवर?

    News18 Lokmat | Published On: Aug 31, 2019 09:47 PM IST | Updated On: Aug 31, 2019 09:47 PM IST

    सागर सुरवसे, सोलापूर, 31 ऑगस्ट : भाजपच्या मेगाभरतीत आजवर आपण काँग्रेस-राष्ट्रवादीचे अनेक सरदार भर्ती झाल्याचे पाहिले असतील. सोलापुरात मात्र, पहिल्यांदाच एक निष्ठावंत शिवसैनिक भाजपच्या वाटेवर निघाला आहे. पण सेना सोडताना त्याने 'मातोश्री'ला चांगलेच खडे बोल सुनावले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading