S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • गर्लफ्रेंडच्या आईला चहा बनवून देणारा राजकुमार राव, पाहा VIDEO
  • गर्लफ्रेंडच्या आईला चहा बनवून देणारा राजकुमार राव, पाहा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Feb 9, 2019 12:26 PM IST | Updated On: Feb 9, 2019 12:34 PM IST

    अभिनेता राजकुमार राव आणि त्याची गर्लफ्रेंड पत्रलेखा यांची एकमेकांशी छान केमिस्ट्री जुळलेली दिसतेय. राजकुमार राव आपल्या गर्लफ्रेंडला घरात भांडी घासणं, घर आवरणं यात मदत करतो. पत्रलेखाच्या आईसाठी मस्त चहा बनवून देतो. व्हॅलेंटाइन्स डेनिमित्त या लव्हबर्ड्सशी बातचीत केलीय प्रतिनिधी शिखा धारिवालनं

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close