• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नवी मुंबई नव्हे नवी तुंबई, गाड्याचं लागल्या वाहू!
  • VIDEO : नवी मुंबई नव्हे नवी तुंबई, गाड्याचं लागल्या वाहू!

    News18 Lokmat | Published On: Jul 8, 2019 09:33 PM IST | Updated On: Jul 8, 2019 09:41 PM IST

    नवी मुंबई, 08 जुलै : आज मुंबईमध्ये मुसळधार पडलेल्या पावसामुळे मुंबईपेक्षा नवी मुंबई अधिक जलमय झाल्याचं दिसून आलं. वाशी स्टेशन परिसरामध्येही पाऊस बरसला तर त्याचसोबत सायन पनवेल महामार्गासह इतर महामार्गावरही कोसळधारा सुरू असल्यानं वाहनांना मोठी कसरत करावी लागत होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी