• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : दीपिका-प्रियांकाच्या लग्नामुळे नाही तर सेलिब्रिटी ब्रेकअप्समुळेही लक्षात राहिलं वर्ष
  • VIDEO : दीपिका-प्रियांकाच्या लग्नामुळे नाही तर सेलिब्रिटी ब्रेकअप्समुळेही लक्षात राहिलं वर्ष

    News18 Lokmat | Published On: Dec 27, 2018 10:32 PM IST | Updated On: Dec 27, 2018 10:32 PM IST

    टीव्हीवरची बालिकावधू आनंदी म्हणजे तोरलचं लग्न व्यावसायिक धवलशी झालं होतं. लग्न झालं होतं 2012मध्ये. पण दोघांचं काही पटलं नाही. तोरल माहेरी परत आली. 2018मध्ये दोघांनी घटस्फोट घेतला. अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री यामी गौतम एकमेकांबरोबर डेट करत होते. पुलकितचं लग्न झालं होतं. यामीच्या आईला हे नातं पसंत नव्हतं. तेव्हा याचवर्षी दोघांनी ब्रेकअप केलं. पुलकितनं सलमान खानची मानलेली बहीण श्वेता रोहिराबरोबर लग्न केलं होतं. पण आता तेही वेगळे झालेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी