• Special Report : खरंच येणार का करदात्यांना 'अच्छे दिन'?

    News18 Lokmat | Published On: Jan 14, 2019 08:30 PM IST | Updated On: Jan 14, 2019 10:11 PM IST

    निवडणुकांच्या तोंडावर सवर्णांना 10 टक्के आरक्षण देणारं मोदी सरकार, कर परताव्याची मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेणार असल्याची माहिती समोर येत आहे. 1 फेब्रुवारीला सादर होणाऱ्या अर्थसंकल्पात कर परताव्याची मर्यादा वाढवण्यासंदर्भात घोषणा करण्यात येऊ शकते अशी माहिती वित्त मंत्रालयातल्या सुत्रांनी दिली आहे. पाहुया यासंदर्भात काय सांगाताहेत करसल्लागार अभय टिळक...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी