• होम
  • व्हिडिओ
  • Union Budget 2019 : अमित शहा म्हणतात 'सर्व घटकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प'
  • Union Budget 2019 : अमित शहा म्हणतात 'सर्व घटकांच्या अपेक्षा पूर्ण करणारा अर्थसंकल्प'

    News18 Lokmat | Published On: Feb 1, 2019 04:03 PM IST | Updated On: Feb 1, 2019 04:03 PM IST

    नवी दिल्ली 01 फेब्रुवारी : ''केंद्रीय अर्थमंत्री पियूष गोयल यांनी मांडलेला आर्थसंकल्प हा शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण करणारा आहे. 2 हेक्टरपेक्षा कमी जमीन असलेल्या शेतकऱ्यांना पंतप्रधान किसान सन्मान योजनेंतर्गत वर्षासाठी 6 हजार रूपये दिले जातील. यामुळे सरकारच्या तीजोरीवर 75 हजार कोटींचा अतिरिक्त भार पडणार असला, तरी शेतकऱ्यांच्या उत्पन्नात मात्र भर पडणार आहे आणि जे शेतकरी कर्ज घेऊ शकत नाहीत त्यांनासुद्धा या अनुदानाचा फायदा होईल.'' अशी प्रतिक्रिया भाजपचे अध्यक्ष अमित शाहा यांनी व्यक्त केली. पाहुया अर्थसंकल्पावर आणखी काय म्हणाले ते...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading