S M L
  • 'भूकंप आल्यासारखं जाणवलं'

    Published On: Jul 13, 2018 11:49 PM IST | Updated On: Jul 13, 2018 11:59 PM IST

    उल्हासनगर आणि अंबरनाथच्या काही भागात हादरे जाणवल्याचे नागरिकांचं म्हणणं आहे.मात्र याबाबत कोणतीही अधिकृत माहिती मिळत नाही.उल्हासनगरच्या खेमानी, म्हारळ, सेंच्युरी रेयॉनच तर अंबरनाथच्या न्यु भेंडीपाडा,बुवापाडा परिसरात घरात असलेल्या नागरिकांना हे धक्के जाणवल्याचे नागरिक सांगत आहेत. हादरे बसल्यानंतर घाबरून अनेक नागरिक घराबाहेर आले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close