• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : हाफिज सईद अटक प्रकरणावर उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया
  • VIDEO : हाफिज सईद अटक प्रकरणावर उज्ज्वल निकमांची प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Jul 17, 2019 04:25 PM IST | Updated On: Jul 17, 2019 04:25 PM IST

    मुंबई, 17 जुलै : मुंबईवरील हल्ल्याचा सूत्रधार कुख्यात दहशतवादी हाफिज सईद याला आज पाकिस्तानातील लाहोरमध्ये अटक करण्यात आली. पाकच्या पंजाब प्रांतातील दहशतवादविरोधी पथकानं हाफिजला बेड्या ठोकल्या. अटकेनंतर त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे. परंतु, पाकिस्तानचे हे नुसते ढोंग आहे, कोर्टात ते काय पुरावे सादर करतात हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे अशी प्रतिक्रिया सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी दिली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी