• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'त्या' हॉटेलमध्ये ठरलं होतं, उद्धव ठाकरेंनी करून दिली भाजपला आठवण
  • VIDEO : 'त्या' हॉटेलमध्ये ठरलं होतं, उद्धव ठाकरेंनी करून दिली भाजपला आठवण

    News18 Lokmat | Published On: Aug 28, 2019 04:02 PM IST | Updated On: Aug 28, 2019 04:02 PM IST

    मुंबई, 28 ऑगस्ट : सोलापूर जिल्ह्यातील माजी आमदार दिलीप माने यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. तर राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. या पक्षप्रवेशावेळी युतीविषयी पत्रकारांनी प्रश्न विचारला असता उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी