• होम
  • व्हिडिओ
  • उद्धव ठाकरेंच्या 'त्या' चुप्पीचा अर्थ काय? पाहा हा VIDEO
  • उद्धव ठाकरेंच्या 'त्या' चुप्पीचा अर्थ काय? पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Sep 5, 2019 07:09 PM IST | Updated On: Sep 5, 2019 07:09 PM IST

    मुंबई, 05 सप्टेंबर : मुंबईतल्या शिवाई बस उद्घाटनाच्या कार्यक्रमात शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी पुढच्या सरकारबाबत सूचक वक्तव्य केलं आहे. त्यामुळे उद्धव ठाकरेंना नेमकं काय म्हणायचंय याची चर्चा रंगू लागली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी