• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मलाही आनंद होत नाही, उद्धव ठाकरेंची पवार कुटुंबावर पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : मलाही आनंद होत नाही, उद्धव ठाकरेंची पवार कुटुंबावर पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Sep 28, 2019 04:32 PM IST | Updated On: Sep 28, 2019 04:32 PM IST

    मुंबई, 28 सप्टेंबर : मुंबईत रंगशारदा इथं आज शिवसेनेचा मेळावा आहे. यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर भाष्य केलं. कोणाचं वाईट होत असताना मला आनंद होत नाही आणि पवारांच्या कौटुंबिक गोष्टींमध्ये रस नाही, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी