• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : युतीत धुसफूस सुरूच, उद्धव ठाकरेंनी केली नवी मागणी!
  • SPECIAL REPORT : युतीत धुसफूस सुरूच, उद्धव ठाकरेंनी केली नवी मागणी!

    News18 Lokmat | Published On: Jun 6, 2019 07:54 PM IST | Updated On: Jun 6, 2019 07:58 PM IST

    संदीप राजगोळकर, कोल्हापूर, 06 जून : केंद्रात केवळ एक मंत्रीपद मिळाल्यामुळं नाराज झालेल्या शिवसेनेनं आता लोकसभा उपाध्यक्षपदाची मागणी केली आहे. आपल्या व्यक्तीकडं हक्काची मागणी केल्याचं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं असलं तरी युतीत सत्ता वाटपावरुन धुसफूस सुरू असल्य़ाचं उघड झालं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी