• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंचं सोशल इंजिनिअरिंग, वेगवेगळ्या समाजाचा पाठिंबा
  • VIDEO : निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंचं सोशल इंजिनिअरिंग, वेगवेगळ्या समाजाचा पाठिंबा

    News18 Lokmat | Published On: Oct 5, 2019 05:11 PM IST | Updated On: Oct 5, 2019 05:11 PM IST

    मुंबई, 05 ऑक्टोबर : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उद्धव ठाकरेंनी सोशल इंजिनीअरिंग करण्यास सुरूवात केली आहे. धनगर, वंजारा, ओबीसी, भटके विमुक्त, कुणबी, तेली आणि माळी या समाजातल्या नेत्यांसोबत उद्धव ठाकरेंची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी विविध समाजातील नेत्यांनी शिवसेनेला पाठिंबा दर्शवला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी