Elec-widget
  • VIDEO : मी उद्धव बाळासाहेब ठाकरे...

    News18 Lokmat | Published On: Nov 28, 2019 09:28 PM IST | Updated On: Nov 28, 2019 09:28 PM IST

    मुंबई, 28 नोव्हेंबर : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे 29वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आणि महाराष्ट्रात नव्या राजकीय पर्वाला सुरूवात झाली. उद्धव यांनी शपथ घेतल्यानंतर शिवतीर्थावर उपस्थितीत असलेल्या तमाम शिवसैनिकांसमोर नतमस्तक झाले. यावेळी शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी