S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO :...तर तुमची दुकानं बंद करून टाकू, उद्धव ठाकरेंचा थेट इशारा
  • VIDEO :...तर तुमची दुकानं बंद करून टाकू, उद्धव ठाकरेंचा थेट इशारा

    News18 Lokmat | Published On: Jun 22, 2019 05:55 PM IST | Updated On: Jun 22, 2019 05:55 PM IST

    औरंगाबाद, 22 जून : शिवसेनेचा जन्मच शेतकऱ्यांच्या सेवेसाठीच झाला आहे. सत्तेमध्ये असून शिवसेना विरोधकांसारखी वागते अशी टीका आमच्यावर केली जाते. आम्ही सत्तेमध्ये जरूर आहोत, मात्र आम्ही सामान्य माणसाचा आवाज म्हणून आहोत, असं शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर आहेत. आम्ही शेतकऱ्यांना मदत केली नाही तर आमच्यात आणि आघाडीमध्ये फरक काय राहिला? असाही प्रश्न उद्धव ठाकरेंनी विचारला आहे. शेतकऱ्यांना नडाल तर तुमची दुकानं बंद करून टाकू असा इशाराही उद्धव ठाकरेंनी दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close