• होम
  • व्हिडिओ
  • आदित्य यांचा भाऊही राजकारणात? उद्धव ठाकरे म्हणतात...
  • आदित्य यांचा भाऊही राजकारणात? उद्धव ठाकरे म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Oct 9, 2019 04:37 PM IST | Updated On: Oct 9, 2019 04:37 PM IST

    संगमनेर, 09 ऑक्टोबर : संगमनेरमध्ये शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची सभा होत आहे. या सभेत व्यासपीठावर उद्धव ठाकरेंचा दुसरा मुलगा तेजस ठाकरे व्यासपीठावर बसले होते. अगदी पहिल्या रांगेत बसल्यानं आता आदित्यनंतर तेजस ठाकरेंचीही राजकारणात प्रवेश होणार का याची चर्चा सुरू झाली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी