• होम
  • व्हिडिओ
  • Uddhav Thackeray LIVE Speech VIDEO: उद्धव ठाकरेंचं गटप्रमुखांच्या सभेतून सर्वांत आक्रमक दर्शन; पाहा शिंदे आणि शाहांवर काय गरजले
  • Uddhav Thackeray LIVE Speech VIDEO: उद्धव ठाकरेंचं गटप्रमुखांच्या सभेतून सर्वांत आक्रमक दर्शन; पाहा शिंदे आणि शाहांवर काय गरजले

    News18 Lokmat | Published On: Sep 21, 2022 09:35 PM IST | Updated On: Sep 21, 2022 09:39 PM IST

    मुंबई: शिवसेना गटप्रमुखांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेची आक्रमक भूमिका तीव्रतेने मांडली. माजी मुख्यमंत्र्यांचं आक्रमक रूप बऱ्याच दिवसांनी दिसलं. गृहमंत्री अमित शाह यांचं थेट नाव घेत ठाकरेंनी गर्जना केली. एकनाथ शिंदे त्याच वेळी दिल्लीच्या व्यासपीठावर होते. पाहा संपूर्ण भाषण जसंच्या तसं

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी