• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : मुख्यमंत्री हा केवळ स्वार्थ नाही; काय वळण घेईल महाराष्ट्राचे राजकारण?
  • VIDEO : मुख्यमंत्री हा केवळ स्वार्थ नाही; काय वळण घेईल महाराष्ट्राचे राजकारण?

    News18 Lokmat | Published On: Jun 22, 2022 08:41 PM IST | Updated On: Jun 22, 2022 08:41 PM IST

    शिवसेनेतील बंडखोरीनंतर पहिल्यांदाच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी जनतेशी संवाद साधला. यात मुख्यमंत्र्यांनी जनतेला भावनिक साद घातली. महाराष्ट्रातील राजकीय नाट्य काय वळण घेईल याची उत्सुकता जनतेला लागली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी