• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अमित शहांसोबत बैठकीत काय घडलं उद्धव ठाकरेंनी केलं जाहीर, फडणवीसांना जशास तसे उत्तर
  • VIDEO : अमित शहांसोबत बैठकीत काय घडलं उद्धव ठाकरेंनी केलं जाहीर, फडणवीसांना जशास तसे उत्तर

    News18 Lokmat | Published On: Nov 8, 2019 06:44 PM IST | Updated On: Nov 8, 2019 07:12 PM IST

    मुंबई, 08 नोव्हेंबर : काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेऊन मोदींवर टीका खपवून घेणार नाही असा इशारा शिवसेनेला दिला. त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन फडणवीसांना सडेतोड उत्तर दिलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी