• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : उद्धव ठाकरेंनी व्यासपीठावरच मुख्यमंत्र्यांना दिलं उत्तर, केली ही मागणी
  • VIDEO : उद्धव ठाकरेंनी व्यासपीठावरच मुख्यमंत्र्यांना दिलं उत्तर, केली ही मागणी

    News18 Lokmat | Published On: Jun 19, 2019 09:16 PM IST | Updated On: Jun 19, 2019 09:16 PM IST

    मुंबई 19 जून : शिवसेनेच्या 53 व्या वर्धापनदिना निमित्त कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुढचा मुख्यमंत्री कोण होणार यावर आपली भूमिका मांडली. परंतु, उद्धव ठाकरे यांनी आपल्या मनातील गोष्ट शिवसैनिकांसमोर ठणकावून सांगत आमचं ठरलंय हे स्पष्ट केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी