• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : आज बाळासाहेबांची आठवण आली, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया
  • VIDEO : आज बाळासाहेबांची आठवण आली, उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

    News18 Lokmat | Published On: Nov 9, 2019 04:32 PM IST | Updated On: Nov 9, 2019 04:32 PM IST

    मुंबई, 09 नोव्हेंबर : अयोध्या प्रकरणाच्या निकालानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी आज बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन यांची आठवणींना उजाळा दिला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी