• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: शिंदे गटावर ठाकरेंचा जोरदार प्रहार, भाषणामधून निर्वाणीचा इशारा
  • VIDEO: शिंदे गटावर ठाकरेंचा जोरदार प्रहार, भाषणामधून निर्वाणीचा इशारा

    News18 Lokmat | Published On: Jun 24, 2022 08:11 PM IST | Updated On: Jun 24, 2022 08:12 PM IST

    राज्यात सुरू असलेल्या राजकीय पेचप्रसंगाच्या (Maharashtra Political Crises) पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी सरकारी अधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीत मुख्यमंंत्र्यांनी फ्रंटफुटवर बॅटींग केली आहे. राजकारण आणि पाऊस यांची नेहमीच अनिश्चितता असते. राजकारणाचे डावपेच चालतच राहतील पण त्यामुळे राज्य कारभार थांबला आहे असे मुळीच होता कामा नये. लोकांचे दैनंदिन प्रश्न आणि समस्या सोडविण्याकडे प्रशासनाचे लक्ष असले पाहिजे असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत विविध कामांचा विस्तृत आढावा घेतला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी