• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बंडखोरांना जागा दाखवू, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची UNCUT पत्रकार परिषद
  • VIDEO : बंडखोरांना जागा दाखवू, उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्र्यांची UNCUT पत्रकार परिषद

    News18 Lokmat | Published On: Oct 4, 2019 07:59 PM IST | Updated On: Oct 4, 2019 07:59 PM IST

    मुंबई, 04 ऑक्टोबर : महायुतीचा अधिकृत फॉर्म्युला अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला आहे. भाजप-150, शिवसेना 124 आणि मित्रपक्षांना 14 जागा असा महायुतीचा फॉर्म्युला ठरला. तसंच यावेळी मुख्यमंत्र्यांना बंडखोरांना कडक शब्दात इशारा दिला. व्यापक हितासाठी अनेक जागांवर तडजोड करत युती केल्याची कबुली उद्धव ठाकरेंनी दिली. तसंच छोटा की मोठा भाऊ यापेक्षा नातं जपणं महत्वाचं असल्याचं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading